मुख पृष्ठ | बुलढाणा पोलीस (original) (raw)

पोलीस अधीक्षकांच्या लेखणीतून

श्री. विश्‍व पानसरे., भा.पो.से. पोलीस अधीक्षक, बुलढाणा.

कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी बुलढाणा पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी बुलढाणा पोलीस सदैव कटिबध्द राहतील.

श्री. विश्‍व पानसरे., भा.पो.से.
पोलीस अधीक्षक, बुलढाणा.