FontFreedom – A TO Z in Indian language Software (original) (raw)
THE COMPLETE DIGITAL PUBLISHING SUITE FOR INDIAN LANGUAGES भारतीय भाषांसाठी सर्वात लोकप्रिय, उपयुक्त आणि किफायतशीर डिजिटल पब्लिशिंग सूट
Single Software.. Unlimited Possibilities !!!
**Supports All 22 Indian Languages
सर्व 22 भारतीय भाषांसाठी उपयुक्त...
Work in any of your Favorite Windows based application
आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विंडोज ॲॅप्लिकेशनमध्ये वापरा....
* **MS Word, Powerpoint, MS Excel, Photoshop, Pagemaker, InDesign, Video Editing Software etc.,
* एम एस ॲॉफिस सहित फोटोशॉप, पेजमेकर, इन-डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कोरल अशा विविध ॲॅप्लिकेशन मध्ये वापरा...
Use it Online on
ऑनलाईन वापरा
* **Social Media, Websites, Web WhatsApp, Facebook, Gmail, Canva, Blogspot, LinkedIn or any other website.
* सोशल मिडिया, वेबसाईटस, फेसबुब, जी-मेल, कॅन्वा, वगैरेमध्ये सहजपणे काम करा.
**100s of Fonts, Images, Cliparts
शेकडो फॉन्टस, इमेजेस, क्लिपआर्टस वापरा
* **100+ Unicode Fonts, 500+ Legacy Fonts, Hundreds of Images, Cliparts..
* 100 हून जास्त युनिकोड फॉन्टस, 500 हून जास्त लिगसी फॉन्टस.., शेकडो इमेजेस आणि क्लिपआर्टस.. तुमची डिझाइन्स सजवण्यासाठी...
Font Conversion Tools
फॉन्टस कन्व्हर्जन साधने..
* **Convert Text from Any Font Akruti, ShreeLipi, DV-TT etc. to Unicode & vice versa.
* आकृती, सी-़डॅक, श्रीलिपी सहित विविध फॉन्टसमधील मजकूर युनिकोड मध्ये आणि युनिकोडमधील मजकूर त्या त्या फॉन्टसमध्ये न्या.
Image to Text Recognition (OCR) Tools for Indian Languages
ओसीआर तंत्रज्ञानाद्वारे फोटोमधून युनिकोड मध्ये मजकूर मिळवा !
* **Extract Devnagari & Other Language Text from Scanned Image or PDF Files
* स्कॅन केलेल्या फाईलमधून मराठी, हिंदीसहित कोणत्याही भाषेतील मजकूर युनिकोडमध्ये मिळवा.
Translation Tools
भाषांतर साधने
* **Translate Text between Hindi, Marathi, Gujarati & English
* मराठी, हिंदी, गुजराती, वगैरे भाषामधून विविध भाषेत मजकूराचा अनुवाद करा.
Transliteration Tools
लिप्यांतर साधने
* **Change The Script of your Text easily
* एका लिपीतील मजकूर दुसऱ्या लिपीत न्या. म्हणजेच मराठी मजकूर गुजराती लिपीत दाखवा !
**Voice to Text Tools
बोलून टाईप करा..
* **Voice Enabled Hands Free Typing
* हँडस फ्रि टायपिंग ! बोलून आपला मजकूर संगणकावर टाईप करा.
Supports Typing in Unicode or Non-Unicode Fonts
युनिकोड आणि लिगसी - दोन्ही प्रकारच्या फॉन्टसाठी उपयुक्त
* **Unicode / Millennium / ILDV / Akruti / KrutiDev / C-DAC (DV-TT / DVB-TT / DV-OT) Shivaji, APS, 4C, Chanakya / AUM and many other fnts supported.
* युनिकोड तसेच आकृती, मिलेनियम कृती देव, श्रीलिपी, सीडॅक, शिवाजी, एपीएस, चाणक्य सारख्या विविध फॉन्टसमध्ये काम करण्याची सोय !
Supports Multiple Keyboards like